आर्ट टिचिंग सुरु करा फक्त 30 दिवसांत आणि
घरबसल्या EXTRA 6-FIGURE INCOME कमवायला सुरुवात करा तेही मराठीतून - AI चा वापर करून !
HiTech नॉलेजची गरज नाही ❌ फॅन्सी सेटअपची गरज नाही ❌ अप्रतिम स्किल्सची गरज नाही
मी Santosh More — Sir J.J. School of Art Top Rank graduate, 33+ वर्षांचा अनुभव असलेला International Award-Winning Artist & Mentor. मी शेकडो Artists, Teachers आणि Students ना त्यांचं Passion, Profit मध्ये बदलायला मदत केली आहे.
🔥 “तुमचा पहिला Paid Art Class सुरू करायचा आहे?
या Free Live Masterclass मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे एक Proven 3-STEP SYSTEM ज्याने तुम्ही पुढच्या ३० दिवसांत तुमचा पहिला Paid Art Class करू शकता.
- तारीख : Sunday 5 April 2026
- वेळ : 11 AM to 2 PM
- लोकेशन : ZOOM Live
- भाषा : मराठी
- NO Recording - NO Replay
हजारो आर्टिस्ट-आर्ट टीचर्स आपल्या आर्ट स्किल्सचा वापर करून हजारो-लाखो रुपये कमावत आहेत - तुम्ही मागे का ?
या वेबिनारमध्ये तुम्ही काय शिकाल ?
“तुमच्या Art Skills वरून Income कमवायला सुरुवात करायची असल्यास ही 3-SECRETS Game-Changer ठरतील…”
SECRET - 1
Niche + Mindset = Direction
→ Artist पासून Artpreneur Mindset मध्ये shift होऊन काय शिकवायचं + कोणाला शिकवायचं याची clarity मिळेल.
SECRET - 2
Simple 4-Part Launch System
→ फक्त Zoom, Canva, सोशियल मीडिया, WhatsApp वापरून पहिला Paid Art Class सुरू करण्याची सोपी SYSTEM.
SECRET - 3
Free Funnel = First 10 Students Without Ads
→ सोशियल मीडिया, Google Form + Ready Scripts वापरून Ads शिवाय तुमचे पहिले Students Enroll करण्याचा FORMULA.
- ऑनलाईन आर्ट टिचिंग का करायचं?
- कोणते आर्ट टॉपिक तुम्ही शिकाऊ शकता?
- शिकविण्यासाठी टॉपिक्स कसे निवडायचे?
- आर्ट टीचर्स ऑनलाईन शिकविताना कोणत्या चुका करतात?
- ऑनलाईन आर्ट टिचिंग करून आर्टिस्ट किती कमावत आहेत?
- क्लासच्या फी चे स्ट्रक्चर कसे ठरवायचे?
- Zoom वर क्लासेस कसे घ्यायचे?
- वेबसाईट शिवाय पेमेंट कसं कलेक्ट करायचं?
- क्लासची फी/पैसे मागण्याची भीती कशी घालवायची?
- आणि सर्वात महत्त्वाचं — सुरुवात कुठून करायची?
आमच्या विद्यार्थ्यांचे अनुभव
आर्ट टिचिंग आणि मार्केटिंगसाठी AI का वापरावे ?
तुमचे आर्ट क्लासेस तयार करणं आणि त्यांचं मार्केटिंग करणं हे खूप वेळखाऊ आणि थकवणारं काम ठरतं - जोपर्यंत तुमच्याकडे योग्य टूल्स नाहीत.
- तुमचे कोर्सेस वेगाने तयार होतात
- तुमच्या कोर्सचे प्लॅनिंग जलद तयार होते
- तुमच्या कोर्सचे टॉपिक तयार होतात
- तुमच्या कोर्ससाठी मार्केटिंग कन्टेन्ट तयार होतात
- सोशल मेडियासाठी कन्टेन्स तयार होतात
- तुमचे WhatsApp, ईमेल कन्टेन्ट तयार होतात
- तुमच्या कोर्ससाठी प्रमोशनल इमेजीस तयार होतात
हा वेबिनार कोणासाठी आहे ?
चित्रकार
तुम्ही पेन्सिल-चारकोल ड्रॉईंग आणि पेंटिंग शिकऊ शकता
शिल्पकार
तुम्ही प्लास्टिसिन क्ले मॉडेल्स, टेराकोट्टा, व म्युरल्स शिकऊ शकता
आर्ट टीचर्स
तुम्ही ड्रॉईंग, पेंटिंग, ग्रेड परीक्षा तयारी, व हस्तकला शिकऊ शकता
ग्राफिक डिझायनर्स
तुम्ही Canva, Photoshop, Coraldraw इ. शिकऊ शकता
आर्ट स्टुडन्ट्स
तुम्ही आर्ट स्कुल मध्ये जे शिकत आहात तेच शिकऊ शकता
मंडला आर्टिस्ट
तुम्ही बेसिक ते अड्वान्स लेव्हल मंडला पेंटिंग्स शिकऊ शकता
रेझीन आर्टिस्ट
तुम्ही रेझीन आर्ट मध्ये अनेक वस्तू बनवायला शिकऊ शकता
पारंपरिक कारागीर
तुम्ही पारंपरिक कलाकृती बनवायला शिकऊ शकता
आर्ट टीचर्स ऑनलाइन टिचिंग मध्ये का फेल होतात?
- टेक्नॉलॉजीची भीती – Zoom, Canva, Payments वगैरे गोष्टी शिकण्याआधीच हार मानतात, ज्या शिकणं आणि वापरणं फारसं कठीण काम नाही.
- मार्केटिंग कसं करायचं माहिती नसणं – स्वतःचा क्लास लोकांपर्यंत पोहोचवतच नाहीत.
- जास्त परफेक्शनचा हट्ट – “सगळं परफेक्ट झालं की सुरू करतो” म्हणत सुरुवातच करत नाहीत.
- कोर्स प्राइस ठरवण्यात गोंधळ – किती फीस घ्यावी हे न ठरल्यामुळे मोफतच शिकवतात किंवा कमी फी आकारतात.
- कोर्स कन्टेन्टचं प्लॅनिंग नसणं क्लासला योग्य स्ट्रक्चर आणि फ्लो देत नाहीत, जे विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आवश्यक असते.
- सोशल मीडियाचा योग्य वापर न करणे – Poster, Reels, Stories बनवायला न जमल्याने promotion होत नाही.
- योग्य मार्गदर्शन आणि System नसणं - योग्य मार्गदर्शक किंवा Step-by-Step रोडमॅप नसल्याने चुका करतच राहतात.
* यापैकी काहीही तुमच्यासोबत होत असेल, तर हा वर्कशॉप जरूर अटेंड करा. इथेच तुमच्या Growth ची उत्तरं आहेत.
वेबिनारमध्ये तुम्ही जर शेवटपर्यंत थांबलात तर तुमच्यासाठी हे फ्री गिफ्ट आहे.
“तुमची कला हा केवळ महागडा छंद न राहता , एक व्यवसाय, एक प्रेरणा, आणि एक उत्पन्नाचं साधन बनू शकतं. आता वेळ आहे उभं राहायची …
– तुमच्या कलेसाठी आणि तुमच्या भविष्यासाठी!“
संतोष मोरे - तुमचे होस्ट
- चित्रकार आणि आर्ट ग्रोथ कोच संतोष मोरे – मुंबईतील सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट मधून फाइन आर्ट्स पदवीधर आणि मुंबई विद्यापीठाचे टॉपर आहेत.
- फाइन आर्ट्स क्षेत्रात डझनभर राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांचे मानकरी. जसे की – बेंद्रे-हुसेन स्कॉलरशिप अवॉर्ड, बॉम्बे आर्ट सोसायटीचे अनेक पुरस्कार, महाराष्ट्र राज्य पुरस्कार, के. के. हेब्बर फाउंडेशन अवॉर्ड, आणि इतर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार.
- “द नेल्सन मंडेला नोबल पीस अवॉर्ड” (The Nelson Mandela Noble Peace Award) – अमेरिकन युनिव्हर्सिटी, USA कडून प्राप्त.
- द अमेरिकन युनिव्हर्सिटी, USA कडून “PEACE Educator” या सन्मानासह Certificate of Excellence हे प्रशस्तीपत्र प्राप्त.
- भारत आणि दुबई, UAE मध्ये अनेक ऑफलाईन प्रशिक्षण व आर्ट वर्कशॉप्स घेतले आहेत.
- विविध वृत्तपत्रे आणि मासिकांमध्ये सातत्याने लेखन आणि प्रकाशन.
- "How To Become A Disciplined Artist" या पुस्तकाचे लेखक – जे कलाकारांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनासाठी मार्गदर्शक ठरते.
- जगभरातील आर्ट गॅलरी, म्युझियम्स, आर्ट कॅम्प्स आणि आर्ट फेअर्सना भेट दिली आहे.
माझी निवडक चित्रं आणि त्यांचे संग्राहक

मुंबई एअरपोर्ट संग्रहालय
"Reinforced Illussions" या मालिकेतील हे चित्र मुंबई विमानतळावर टर्मिनल 1-B येथील संग्रहालयात आहे.

टाटा मेमोरियल हॉस्पिटल संग्रह
या मालिकेतील चित्र कोलकाता येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या संग्रहात आहे.

हॉटेल TAJ GVK यांच्या संग्रहात
"Metamorphosis" या मालिकेतील हे चित्र हेंद्राबाद येथील हॉटेल TAJ GVK यांच्या संग्रहात आहे.

बार्कलेज बँक यांच्या संग्रहात
अनेक लेअर्स मध्ये साकारलेले हे चित्र मुंबई येथील बार्कलेज बँकेच्या मुख्यालयातील संग्रहात आहे.

हॉटेल LEELA यांच्या संग्रहात
या मालिकेतील अनेक चित्रे हॉटेल LEELA ग्रुपच्या भारतातील अनेक हॉटेल्सच्या संग्रहात आहेत.
प्रमुख वृत्तपत्रांत कामाची दखल

Arts Of Asia
Korea

The Indian Express Mumbai

Hindustan Times Mumbai

DNA
Mumbai

Millennium Post New Delhi
अजूनही विचार करताय का?
आमच्या विद्यार्थ्यांचे काय अनुभव आहेत ते पाहा
हे प्रश्न तुमचेही आहेत का?
हा वेबिनार प्रोफेशनल आर्टिस्ट, आर्ट टीचर्स, आर्ट स्टुडंट्स, आणि इतर सर्व क्रिएटिव्ह लोकांसाठी आहे ज्यांना स्किल्सना इनकम मध्ये बदलायचं आहे.
मुळीच नाही. तुम्ही तुमची नोकरी व प्रोफेशनल आर्ट प्रॅक्टिस करत फक्त विकेंडला देखील आर्ट टिचिंग करू शकता. माझे अनेक विद्यार्थी ते करत आहेत.
आर्ट स्कुल मध्ये शिकत असतानाच हा प्रोफेशनल प्रोग्रॅम केला तर तुम्ही इतर विद्यार्थ्यांपेक्षा खूप पुढे असाल.
तुम्हाला खूप टेक्निकल असण्याची गरज नाही. तुम्ही जर का YouTube व Internet वापरत असाल तर तुम्हाला या गोष्टी सहज करता येतील.
त्याने काहीच फरक पडत नाही. मी तुम्हाला सोशियल मेडियासाठी देखील मार्गदर्शन करणार आहे. फॉलोवर्सची चिंता करूच नका.
तुम्ही कोणत्याही आर्ट स्कुलमध्ये न जाताही तुमच्याकडे चांगले आर्ट स्किल्स असतील तर तुम्ही ते शिकाऊ शकता. अनेक Self Tought आर्टिस्ट आज आर्ट टिचिंग करून लाखो रुपये कमावत आहेत.
हा वेबिनार लाईव्ह असणार आहे व त्याचे रेकॉर्डिंग मिळणार नाही. परंतु हा वेबिनार तुम्ही परत लाईव्ह अटेंड करू शकता. त्यासाठी वेगळे चार्जेस नाहीत.